🌹🌹👉 मोफत अथवा फ्री या तत्त्वावर आमची शिवपार्वती वधुवर संस्था काम करीत नाही. मात्र नोंदणी फी खाली दिलेल्या माहितीप्रमाणे फी घेऊनच संस्थेच्या नियमाप्रमाणे सेवा चालू आहे. 🌹🌹
🌹🌹 शिवपार्वती वधूवर 🌹🌹 Reg. No.2131300314915339
🙏🙏 नमस्कार! मी श्री.तुकाराम जाधव (सर) व माझी पत्नी दोघे मिळून शिवपार्वती वधुवर सुचक केंद्र चालवत आहे. कृपया प्रथम आपला बायोडाटा फोटो पाठवावा. त्यामुळे आपली ओळख होईल आणि सविस्तर बायोडाटा वाचता येईल. त्यानुसार आम्हाला आपल्या कामाविषयी बोलता येईल.
4). वय, उंची,शिक्षण, राहणीमान अशा गोष्टी आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे स्थळ निवडणे स्पेशल सर्विस पर्सनल चार्जेस नोंदणी फी 6500 रुपये.
👇 @ सुविधा @👇
1) शिवपार्वती वधू वर ग्रुपला ॲड करून दररोज किमान पंधरा बायोडाटे ग्रुपला सोडले जातात. आपली पसंती कळल्यानंतर समोरच्या पाठीशी चर्चा केली जाते. समोरील पार्टीच्या व्हाट्सअप वर तुमचा बायोडाटा फोटो पाठवला जातो तसेच मध्यस्थी केली जाते.संपूर्ण पत्ता , फोन नंबर सहित बायोडाटा दिलेले असतात.तुम्ही कॉल करणार असेल तर करू शकता.
2) सदस्य व्यक्तीस अपेक्षेप्रमाणे स्थळ निवडण्यास मदत करणे इत्यादीसाठी कालावधी एक वर्ष राहील.