नमस्कार, योग्य जोडीदार भेटावा या साठी खरंच खूप धावपळ झाली आणि ऑनलाईन पाहावं तर अवाजवी खर्च नात्यात आणि ओळखीतून असणारी जवळ जवळ सर्व स्थळे पाहून झालीत आता काय करावं अशा अडचणीत असतानाShivparvati Vadhuvar ची जाहिरात दिसली फार च budget friendly फी असल्यामुळे मी लगेच १ वर्षाची मेम्बरशिप घेतली आणि इथेच रजिस्टर असेलेल्या माझा life पार्टनर ची भेट झाली.
A Heartiest Thanks To all the team for helping me to find my suitable partner, Keep it up
Such a nice story, wow!!