Whatsapp वापरताना मला Shivparvati Vadhuvar group link दिसली. मी ती लिंक ओपन करून Shivparvati Vadhuvar ग्रुप जॉईन केला आणि दुसऱ्याच दिवशी मला Shivparvati Vadhuvar कडून कॉल आला. त्यांनी मला वेबसाईट बदल पूर्ण माहिती दिली. मी सुद्धा विश्वास ठेऊन माझी माहिती व २ फोटो उपलोड करून प्रोफाइल ऍक्टिव्ह केली आणि एकाच महिन्या मध्ये आमची भेट झाली. ३-४ महिने आम्ही ओळख वाढवली आणि एकमेकाना जाणून घेतलं व त्या नंतर लग्न करायचा निर्णय घेतला. मला पाहिजे तसा जोडीदार मिळवून दिल्या बदल Shivparvati Vadhuvar चे खूप खूप आभार….!